ganpati
sakal
दहा दिवसाच्या गणेशोत्सवाची परिसीमा गाठणारा दिवस म्हणजे उद्याचा अनंतचतुर्दशी किंवा अनंतकुंडलिनी हा दिवस. स्थिरता हा पृथ्वीतत्त्वाचा गुण असला तरी त्याला जलतत्त्वाची जोड मिळाली तर ती अजून पक्की होते. मातीमध्ये पाणी मिसळले की तयार होणाऱ्या गोळ्यापासून मूर्ती बनते, हवा तो आकार साकारता येतो. पृथ्वी-जलाच्या संयोगातून मिळणारी दृढताही अधिक असते.