.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Eye Flue : पावसाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण वाढलेली आर्द्रता, रस्त्यांवर साचलेले पाणी, अशा वातावरणामुळे डोळ्यांना विविध प्रकारचा संसर्ग होतो. सर्वांत संवेदनशील आणि नाजूक असल्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कंजंक्टिवायटिसचे (डोळे येणे) रुग्ण दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला नेत्ररोगतज्ज्ञांनी दिला आहे.