Eye Infection Alert in Pune: डोळे येण्यापासून बचावासाठी फक्त औषधं पुरेशी नाहीत! वैयक्तिक स्वच्छतेबाबत डॉक्टरांनी दिला कानमंत्र

Conjunctivitis Cases on the Rise in Pune: पुण्यात डोळे येण्याचा संसर्ग वाढतोय! लक्षणे, उपचार आणि संसर्ग टाळण्यासाठी नेत्ररोगतज्ज्ञांच्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
Eye Infection and Conjunctivitis Prevention Tips

Eye Infection and Conjunctivitis Prevention Tips

sakal

Updated on: 

Eye Care Tips: बदलत्या हवामानामुळे आणि हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे शहरात डोळे येण्याच्या (कंजक्टिवायटिस) साथीने वेग घरला आहे. डोळे लाल होणे, खाज सुटणे आणि डोळ्यांतून सतत पाणी येणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून १० पैकी सुमारे ४ ते ५ रुग्ण अशा तक्रारी करतात. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता राखावी, डोळ्यांना वारंवार हात्त लावू नये आणि तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन नेत्ररोगतज्ज्ञांनी केले आहे.

Loading content, please wait...