
Protect Your Eyes From Screen: आजच्या डिजिटल युगात आपण सर्वजण मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबलेटसारख्या स्क्रीनसमोर अनेक तास घालवतो. शिक्षण, काम आणि मनोरंजन सर्व काही आता स्क्रीनवरच होतंय. परंतु यामुळे डिजिटल डोळ्यांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही 10-10-10 नियम वापरू शकता. चला तर, या नियमाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.