

Person thoroughly washing hands with soap under running water to prevent the spread of conjunctivitis through hygiene
esakal
सध्या एक बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. चांद्रयान-३ मुळे 'आय फ्लू' किंवा डोळे येण्याची साथ पसरत असल्याचा दावा केला जात आहे. आरोग्य तज्ज्ञ आणि वैज्ञानिक पुराव्यांनुसार या दाव्याचे सत्य आहे जाणून घेऊया सविस्तर..