
Headache Relief Tips: आजकालच्या बदलत्या दैनंदिन जीवनशैली किंवा कमी झोपेमुळे अनेकांना डोके दुखीचा त्रास होतो. पण अनेक दिवसांपासून जर डोके दुखी होत असेल,तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. काही गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. सतत डोके दुखीमुळे माइग्रेनची समस्या उद्भवते. ही समस्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.