Winter Depression Diet:
Sakal
आरोग्य
Winter Depression Diet: हिवाळ्यात सतत उदास वाटतंय? ‘हे’ पदार्थ खाल्ल्यावर मूड अन् आरोग्य दोन्ही राहील हेल्दी
foods to boost mood in winter naturally: हिवाळ्यात सर्दी, खोकला सारखे सामान्य आजार वाढत जातात. पण हिवाळ्यात अनेकवेळा उदास वाटते. अशावेळी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.
mood boosting foods for cold season: हिवाळ्यात आरोग्याची खास काळजी घेणे आवश्यक असते. या ऋतूमध्ये विषाणूजन्य संसर्ग आणि सर्दी आणि खोकला सामान्य आहे. आहाराकडे लक्ष दिल्याने तुमचे आरोग्य सुधारेलच पण गंभीर आजार होण्याचा धोकाही कमी होईल. हिवाळा विविध कारणांमुळे खूप तणावपूर्ण असू शकतो. हिवाळ्यातील आहारात पुढील पदार्थांचा समावेश केल्यास मुड चांगला होतो आणि आरोग्य निरोगी राहते.

