
Firecracker Smoke
Sakal
Firecracker Smoke: अयोग्य खाण्याच्या सवयींमुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. फक्त वजन वाढत नाही तर यकृत आणि मूत्रपिंडांवरही परिणाम होतो. धूम्रपान करणाऱ्या अनेक लोकांमध्ये यकृत आणि मूत्रपिंडाचे नुकसान होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. खरं तर, जर जंक फूडसोबत धूम्रपान केले तर धूर आणि विषारी पदार्थ हळूहळू यकृत आणि मूत्रपिंडात जमा होऊ लागतात. याचा या अवयवांच्या कार्यावर वाईट परिणाम होतो. अशावेळी पुढील काही घरगुती उपाय करून शरीर डिटॉक्सिफाय करू शकता.