Mood Swings And DietEsakal
आरोग्य
Mood Swings During Periods: मासिक पाळीदरम्यान मूड स्विंग्स सतत होत असेल, तर नाश्त्यात 'या' 5 गोष्टी खाणं टाळा
Mood Swings And Diet: मासिक पाळीच्या काळात मूड स्विंग्स आणि अस्वस्थतेचा थेट परिणाम आपल्या खाण्यापिण्यावर आणि आरोग्यावर होतो. अशा वेळी नाश्त्याच्या वेळी काही विशिष्ट पदार्थ टाळल्यास हे त्रास कमी होऊ शकतात
Healthy Period Habits: मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना मूड स्विंग्स, पोटदुखी, थकवा, सूज आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागतो. या दिवसांत शरीरात हार्मोनल बदल होतात, जे संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतात.