

Damien Martyn meningitis symptoms in adults
Saka
Damien Martyn meningitis symptoms explained: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेमियन मार्टिन सध्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहेत आणि त्यांना कोमात ठेवण्यात आले आहे. 54वर्षीय मार्टिन यांना 26 डिसेंबर रोजी त्यांची तब्येत बिघडल्याने गंभीर अवस्थेत ब्रिस्बेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मार्टिन यांना मेनिनजायटिस हा गंभीर आजार झाला आहे. या आजारात मेंदू आणि पाठीच्या कण्याला झाकणाऱ्या पडद्यांना जळजळ होते. तसेच मेंदूला सूज येऊ शकते आणि तो प्राणघातक ठरू शकतो. या आजाराची लक्षणे कोणती हे जाणूवन घेऊया.