Diabetes Symptoms: पाणी कमी पिताय तरी वारंवार लघवी लागतेय? मग असू शकतात 'ही' 5 मधुमेहाची सुरुवातीची लक्षणं
How To Identify Diabetes: वारंवार लघवी होणं अनेकांना सामान्य वाटतं, पण काही वेळा हे गंभीर आजारांचं संकेत असू शकतं. डॉक्टरांच्या मते, काही विशिष्ट लक्षणं अशी असतात जी दिसल्यास वेळ न घालवता तपासणी करणं आवश्यक आहे
Diabetes Care Tips: दिवसभरात अनेक वेळा लघवी लागणे किंवा रात्री झोपेतून वारंवार उठावे लागणे ही एक सामान्य गोष्ट वाटू शकते. पण ही समस्या काही वेळा गंभीर आरोग्याच्या लक्षणाचे संकेत देखील असू शकते.