Gastrointestinal Cancer
esakal
Gastrointestinal Cancer : पोट दुखू लागल्यावर अँटिसिड घेऊन किंवा घरगुती उपाय करून बरं वाटेल असं म्हणत आपण कितीदा तरी त्याकडे दुर्लक्ष करतो. पोटात अस्वस्थ वाटणे हे सर्वसाधारणपणे निरुपद्रवी असते हे खरे असले तरीही सतत आणि वारंवारच्या दुखण्याबद्दल चुकूनही बेफिकीर राहू नये.