
Gen Beta: येत्या वर्षात जन्माला येणाऱ्यांना म्हणजेच 2025 ते 2039 या काळात जन्माला येणाऱ्यांना जनरेशन बिटा (Gen Beta) बोलले जाणार आहे. तर त्यांचे पालक जनरेशन वाय (Y) आणि जनरेशन झेड (Z) पिढीतील असणार आहेत. तसेच येणाऱ्या पुढीतील अनेकजण 22 वं शतक पाहणार आहेत. तसेच 2035 पर्यंत ही पिढी जागतिक लोकसंख्येच्या 16% भाग असणार आहे. प्रत्येक पिढीला विशिष्ट नाव देण्यात आले आहे. प्रत्येक पिढीला देण्यात आलेल्या नावाचा अर्थ हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.