Thalassemia Health Problems : भारतात जिथे संसर्गजन्य रोगांशी लढा अधिक चर्चेत असतो, तिथे थॅलेसेमिया हा एक मूक पण गंभीर अनुवांशिक विकार दुर्लक्षित राहतो. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाल्यानंतरही, थॅलेसेमिया आजही अनेक कुटुंबांवर शारीरिक, मानसिक व आर्थिक बोजा टाकणारी सार्वजनिक आरोग्याची मोठी समस्या आहे.