Doctor's Advice Medicine for Kids: डॉक्टरांचा सल्ला घ्या अन् गरज भासल्यासच मुलांना औषधे द्या! भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या सूचना

Child Healt Care: मुलांना औषधे देताना सावध राहा; गरज भासल्यासच औषध द्या आणि नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असा सल्ला भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेने दिला आहे.
Indian Academy of Pediatrics Advice to Give Medicines to Childlren Only When Needed

Indian Academy of Pediatrics Advice to Give Medicines to Childlren Only When Needed

sakal

Updated on

Children Medicine Safety: लहान मुलांना झालेल्‍या सर्दी-खोकल्‍यावर तत्काळ औषधे देण्याऐवजी त्‍यांना आधी नैसर्गिकरीत्या बरे होऊ द्यावे. बहुतांश मुलांमध्ये सर्दी-खोकल्याची लक्षणे काही दिवसांत आपोआप कमी होतात. त्यामुळे औषधांचा अतिरेक टाळणे आवश्यक असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे द्यावीत, अशा सूचना भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अंतर्गत असलेल्‍या राष्‍ट्रीय श्वसनविषयक शाखेने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com