

Bitter Gourd Ladyfinger benefits Cholesterol, Heart, Liver
Sakal
Bitter Gourd Ladyfinger Benefits : आजच्या जीवनात आपण बाहेर कोणताही कसाही आहार करतो. लाइफस्टाईल चुकीची आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे लिव्हर आणि हृदयावर ताण येतो. पण पोषणतज्ज्ञांच्या मते, तुमच्या स्वयंपाकघरातील कारले आणि भेंडी या दोन भाज्या कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तुमचे दोन्ही अवयव निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.