Hand Foot Pain: हात-पाय दुखत असतील तर दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घ्या

Hand and foot pain causes: हिवाळ्यात हात- पाय सतत दुखत असल्यास दुर्लक्ष करू नका, कारण हे काही गंभीर आजारांचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. चला, याबाबत जाणून घेऊया
Hand foot pain expert advice

Hand foot pain expert advice

Esakal

Updated on

Expert Advice Hand Foot Pain: हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांना हात- पाय वारंवार दुखत असतात. सतत सांधे आखडणे किंवा सूज येणे यांसारख्या तक्रारी जाणवतात. बहुतांश वेळा या समस्या थंडीमुळे होतात, पण काही वेळा या लक्षणांमागे गंभीर आजार दडलेला असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, काही रुग्णांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगांची सुरुवात हात- पायांतील बदलांपासूनही होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com