
fennel cumin powder benefits: प्रत्येकाच्या घरात बडीशेप आणि जिरं हे दोन पदार्थ असतातच. हे दोन्ही पदार्थ आरोग्यदायी असतात. हे दोन्हींमुळे पदार्थांची चव वाढते. याशिवाय, वजन कमी करण्यास देखील मदत करतात. बडीशेप आणि जिरं पावडर एकत्र घेतल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होतात.
जिरं आणि बडीशेप पोटासाठी चांगले असतात. याशिवाय, ते यकृत आणि मूत्रपिंडांना विषमुक्त करण्यास देखील मदत करते. उन्हाळ्यात दररोज रात्री बडीशेप आणि जिरं पावडर घेतल्यास कोणत्या समस्या निर्माण होतात हे जाणून घेऊया.