Health Equity: आरोग्य समानता

role of government policies in promoting health equity: स्त्रियांच्या आरोग्याच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज
Health Equity: A Key Step Toward Inclusive Healthcare

Health Equity: A Key Step Toward Inclusive Healthcare

Sakal

Updated on

- डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी) प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी

स्त्रि यांच्या आरोग्याचा विचार केला, की बहुतांश वेळा आपल्या डोळ्यासमोर गायनेकॉलॉजिकल समस्या किंवा प्रजनन संस्थेशी संबंधित निदान आणि उपचार येतात. परंतु स्त्रियांचे आरोग्य केवळ इतक्यापुरते मर्यादित नाही. स्त्रीच्या शरीररचनेतील वैशिष्ट्ये, संप्रेरकांचे चक्र आणि आयुष्याच्या विविध टप्प्यांतील बदल यामुळे तिला अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक आव्हानांना सामोरे जावे लागते. किशोरवयात, गरोदरपणात आणि रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या शारिरिक बदलांमुळे पेल्विक फ्लोर स्नायूंची ताकद कमी होते आणि त्यामुळे पाठदुखी, लघवीचे नियंत्रण सुटणे, लैंगिक असंतोष समस्या निर्माण होतात. अनेकदा या समस्यांकडे लाज, संकोच किंवा अज्ञानामुळे दुर्लक्ष केले जाते. प्रत्यक्षात पेल्विक फ्लोअर व्यायाम (केगल एक्सरसाइज), योग्य फिजिओथेरपी आणि पुनर्वसन उपचार यांच्या मदतीने या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com