Causes of Antibiotic Misuse in Winter: हिवाळ्यात ताप-सर्दीवर प्रतिजैविकांचा गैरवापर वाढतो असून त्यामुळे अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्सचा धोका वाढतो. आरोग्य विभागाने प्रतिजैविकांचा विवेकी वापर करण्याचे आवाहन केले आहे.
धाराशिव : हिवाळ्यात उद्भवणाऱ्या ताप-सर्दी यासारख्या आजारांवर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविकांचा (औषधे) मारा केला जातो. या अनावश्यक उपचाराने शरीरात प्रतिजैविकांना प्रतिरोध निर्माण होतो.