

Why Feel Tired: निरोगी आणि तंदूरूस्त राहण्यासाठी पौष्टिक आहारासोबतच पुरेशी देखील गरजेची असते. पण अनेकांना पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवतो. यामागे अनेक कारणे असू शकतात. अपुरी झोप, अधिक औषधांचे सेवन केल्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते तर थकवा दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.