वजन वाढवण्यासाठी...

आपल्याला वजन लवकर वाढवायचे असेल, तर आपल्या गरजेपेक्षा सुमारे सातशे-एक हजार कॅलरी जास्त मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Healthy Weight Gain Tips

Healthy Weight Gain Tips

sakal

Updated on

- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक

आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, व्हिडिओ आणि लेख पाहिले आणि वाचले आहेत जे वजन कमी करण्यावर आधारित होते. फिटनेस म्हणजे वजन कमी करणे असाच आपला समज आहे; परंतु वजन कमी असलेले बरेच लोक आहेत आणि त्यांना निरोगी पद्धतीने वजन वाढवण्यासाठी मदतीची आवश्यकता असते. कमी वजनाच्या व्यक्तीच्या आरोग्यासही अनेक धोके असतात. आहारातील बदल केल्याने वजन निरोगीपणे वाढण्यास मदत होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com