Heart attack Miracle In Solapur: हृदयविकाराच्या हृदयविकाराचा झटका येऊन हृदय आघातानंतर फुटले. हृदयविकाराच्या आपाताने हृदयाला इजा होऊन हृदयाचा एक भाग फाटला, त्यातून रक्तस्त्रावही झाल. सोलापुरातील मार्कडेय रुग्णालयामध्ये हा सण दाखल झाल्यानंतर त्याचा रक्तदाब साठ होता. रुग्ण हा अर्थवट शुद्धीमध्ये होता.