
How Distinguish Between Panic Attack an Heart Attack
sakal
Heart Attack VS Panic Attack: वेगात बदलणारं जग, बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, वाढती स्पर्धा आणि त्यामुळे वाढणारा ताण याचे संपूर्ण शरीरावर विपरीत परिणाम होतात. मात्र याचा सर्वात जास्त प्रभाव आपले मेंदू आणि हृदय या दोन मुख्य अवयांवर होतो. त्यातही हृदयाशी निगडित विविध रोग आणि विकार यांची लक्षणे बहुतांश वेळी सारखी असतात. त्यामुळे त्यांचे योग्य निदान करणे बऱ्याचदा कठीण जाते.