जीवनमान-जीवनभान : हृदयविकार आणि व्यायाम

हृदयविकाराचा वाढता धोका, शहरीकरण व तणावपूर्ण जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर कार्डियाक प्रेहॅबिलिटेशन-रिहॅबिलिटेशनमधील नियमित व्यायाम, संतुलित आहार व मानसिक आरोग्याची जाणीव यांचे महत्त्व अधोरेखित
Understanding the Root Cause: How Atherosclerosis Affects Heart Health

Understanding the Root Cause: How Atherosclerosis Affects Heart Health

Sakal

Updated on

डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी), प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी

आज भारतातील प्रत्येक दहाव्या व्यक्तीमध्ये हृदयविकार आढळतो. विशेष म्हणजे या आजाराचे निदान होण्याचे वयही कमी होत चालले आहे. यामागे वाढलेली जागरूकता आणि आधुनिक निदानचाचण्या कारणीभूत असल्या, तरी शहरीकरण, ताणतणाव आणि बदलती जीवनशैली ही प्रमुख कारणे मानली जातात. अशा परिस्थितीत व्यायामाचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रथम हृदयविकाराची प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com