
Heart Disease Prevention: इंग्रजीत एक म्हण आहे "Prevention Is Better Than Cure" अर्थात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाय बरा! आजकाल आपण सर्वच आपल्या आरोग्याविषयी जागरूक झालो आहोत आणि स्वतःला रोगांपासून दूर राहण्यासाठी उपाय शोधत असतो, हे उपाय आपल्याला दैनिकातून, वेगवेगळ्या साप्ताहिकातून, टीव्ही माध्यमातून आणि इंटरनेटवरून मिळत असतात.