Heart Palpitations: सतत हृदय धडधडतंय? डॉक्टरकडे जाण्याआधी या 3 स्टेप्सने घरबसल्या तपासणी करा!
Symptoms of Palpitations: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना ह्रदयविकाराच्या समस्या भेडसावत आहेत. जर तुम्हाला हृदयात थोडी धडधड जाणवत असेल, तर डॉक्टरांकडे जाण्याआधी या ३ सोप्या स्टेप्सचा वापर करून घरबसल्या तपासणी करा
Heart Health Tips: आजकालच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे ह्रदयविकाराच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. हृदय हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे अवयव असून, त्याची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.