Heatwave Alert: हीटवेव्हचा धोका वाढला; कोल्ड रूम आणि औषधसाठा तयार ठेवण्याचे निर्देश

उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने रुग्णालयांना कोल्ड रूम आणि औषधसाठा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
Heatwave Alert: हीटवेव्हचा धोका वाढला; कोल्ड रूम आणि औषधसाठा तयार ठेवण्याचे निर्देश

sakal

Updated on

मुंबईसह राज्यातील अनेक विभाग गेल्या चार दिवसांपासून उष्णतेने होरपळत असताना आरोग्य विभागाने आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. उष्माघाताच्या संभाव्य घटनांना तोंड देण्यासाठी जिल्हा व महापालिका स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांनी 'कोल्ड रूम' कार्यान्वित ठेवणे, औषधांचा पुरेसा साठा ठेवणे आणि पोर्टलवरील नोंदी नियमित अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com