आरोग्याचे ‘बाळ’कडू : हिमोलायटिक युरेमिक सिंड्रोम

चार वर्षांखालील मुलांमध्ये ई. कोलाय संसर्गामुळे होणारा हिमोलायटिक युरेमिक सिंड्रोम; किडनी फेल्युअर, रक्ताल्पता व इतर गुंतागुंती टाळण्यासाठी तातडीचे निदान व डायलिसिससारखे उपचार अत्यावश्यक
Hemolytic Uremic Syndrome (HUS): A Severe Pediatric Kidney Disorder

Hemolytic Uremic Syndrome (HUS): A Severe Pediatric Kidney Disorder

Sakal

Updated on: 

डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

हिमोलायटिक युरेमिक सिंड्रोम’ हा चार वर्षांखालील मुलांत आढळणारा किडनीचा एक गंभीर आजार. ई. कोलाय नावाच्या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यामुळे हा आजार होतो. दूषित अन्न व पाण्याद्वारे हे सूक्ष्मजंतू शरीरात प्रवेश करतात. हा रोग होण्याची इतरही काही कारणे आहेत. या आजारात किडनी व रक्तवाहिन्यांना इजा झाल्यामुळे किडनी फेल्युअर होते, रक्तातल्या हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते आणि इतर काही दोष आढळतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com