
Health Risks of Additives: आपल्याला साखर आरोग्यासाठी हानीकारक आहे, हे माहीत असलं तरी रोजच्या खाण्यापिण्यात नकळत आपण असे अनेक पदार्थ खातो, जे शरीरासाठी अजून घातक ठरू शकतात. पॅकबंद अन्न, तळलेले स्नॅक्स, गोड पेय किंवा जास्त तेलकट जेवण हे सगळं शरीरावर हळूहळू परिणाम करतं.