
Hidden Symptoms of Heart Problems: आजच्या यांत्रिक जीवनशैलीमुळे हृदयविकार झपाट्याने वाढत आहेत. कमी शारीरिक हालचाल, असंतुलित आहार, मानसिक तणाव, धूम्रपान, तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार योग्य नियंत्रणात नसल्यामुळे हृदयाचे विकार आता सामान्य झाले आहेत.