

Rising Dust Pollution in Cities Is Affecting Eye and Lung Health
sakal
City Dust Alert: शहरातील धूळ ही अनेक आजारांना कारणीभूत ठरत आहे. धुळीने केवळ खोकला तसेच श्वसनविकारच नव्हे, तर डोळ्यांनादेखील त्रास होत आहे. त्यामुळे शहरातील अनियंत्रित बुळीवर नियंत्रण आणण्यासाठी पर्यावरणविषयक कायद्यांची कठोर अंमलबजावणी व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.