

Jaundice Kavil Symtoms
Sakal
Jaundice Causes : बदलती लाइफस्टाइल आणि दूषित अन्नामुळे सध्या यकृताच्या आजारांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यात आजची युवा पिढी ड्रिंक्स, अति साखरयुक्त पदार्थ, तेलकट पदार्थ अशा गोष्टी आहारात जास्त घेत आहे. त्यामुळे रक्तातील बिलीरुबिन या पिवळ्या द्रव्याचे प्रमाण वाढते. मग त्यामुळे कावीळ होण्याची शक्यता जास्त असते. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास थेट मृत्यूला कारणीभूत ठरू शकते.