

Age-Specific Sleep Requirements
esakal
Sleep Quality Vs Quantity: आपल्याला नेहमी सांगितले जाते की प्रौढ व्यक्तीने दररोज सात ते नऊ तास झोप घ्यावी. मात्र अलीकडील संशोधनातून असे सूचित होते की झोपेची ही मर्यादा सर्वांसाठी सारखीच परिणामकारक असेल, असे नाही. नव्या अभ्यासांनुसार, बहुतेक प्रौढांसाठी दररोज साथ तासांची नियमित आणि दर्जेदार झोप हीच आरोग्यसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरू शकते.