World Health Day 2026: बैठी जीवनशैली ठरतीये आरोग्यासाठी धोकादायक; तरुणांमध्ये वाढतोय पाठ अन् मानदुखीचा त्रास

Sedentary Lifestyle Hidden Danger: बैठी जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये वाढणाऱ्या पाठ आणि मानदुखीच्या समस्यांपासून कसं वाचायचं, जाणून घ्या सोप्या उपायांसह.
Sedentary Lifestyle Raises Back & Neck Pain in Youth

Sedentary Lifestyle Raises Back & Neck Pain in Youth

sakal

Updated on

Health problems due to sedentary lifestyle: आजच्या काळात कमी शारीरिक हालचाल (sedentary lifestyle) आणि सतत बसून राहणे ही आपल्या जीवनशैलीची प्रमुख वैशिष्ट्ये बनली आहेत. यामुळे स्नायू व हाडांच्या (musculoskeletal system) संबंधित अनेक समस्या उद्भवतात, जसे की पाठदुखी आणि मानदुखी. सध्या बहुतेक कामे व दैनंदिन क्रिया मोबाईल, लॅपटॉप आणि इतर गॅझेट्सवर अवलंबून असल्याने लोक दीर्घकाळ एकाच स्थितीत बसून राहतात. चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे (posture) शरीरावर ताण वाढतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com