

Epilepsy Detection
sakal
एपिलेप्सी (फिट्स) नेमकी मेंदूतील कोणत्या भागातून सुरू होते, हे अचूक ओळखण्यासाठी उपयुक्त ठरणारी 'व्हिडिओ ईईजी' तपासणी प्रणाली केईएम रुग्णालयात कार्यरत असून, तिच्या मदतीने गेल्या २५ वर्षात सुमारे ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.