PCOS & IVF Failure Causes: PCOS, अनियमित पाळी आणि IVF Failure मागे स्ट्रेस कारणीभूत? डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Can Stress Cause PCOS, Irregular Periods, and IVF Failure: सततचा ताण, अपुरी झोप आणि वाढतं कॉर्टिसोल महिलांच्या फर्टिलिटी, PCOS आणि IVF Success वर कसा परिणाम करतो, जाणून घ्या तज्ज्ञांकडून.
Can Stress Cause PCOS, Irregular Periods, and IVF Failure? Doctors Explain the Cortisol Connection

Can Stress Cause PCOS, Irregular Periods, and IVF Failure? Doctors Explain the Cortisol Connection

sakal

Updated on

रात्री उशिरापर्यंत काम, सततचा मोबाईल वापर, अपुरी झोप आणि रोजच्या जबाबदाऱ्यांचा वाढता ताण; या आधुनिक जीवनशैलीचा हा भाग अनेक महिलांसाठी आता नेहमीचीच झाला आहे. पण हा सततचा स्ट्रेस केवळ मानसिक थकवा देत नाही, तर तो महिलांच्या आई होण्याच्या प्रवासातही अडथळा निर्माण करू शकतो, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. शरीरात वाढणारे कॉर्टिसोल म्हणजेच ‘स्ट्रेस हार्मोन' संपूर्ण हार्मोन्सचे संतुलन बिघडवून प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकते. अनियमित पाळी, PCOSची वाढती समस्या आणि IVF उपचारांमधील कमी यश यामागेही तणाव मोठं कारण ठरत असल्याचं डॉक्टर सांगतात. त्यामुळे योग्य वेळी, योग्य ती काळजी घेणं गरजेचं ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com