
Resting Heart Rate: आपण धावत असताना किंवा तणावात असताना, हृदय किती जोरात धडधडतं याकडे आपलं लक्ष जातं. पण रोजच्या आयुष्यात, आपण शांतपणे बसलेलो असतो तेव्हा मात्र हृदयगतीकडे दुर्लक्ष करतो. अशा वेळी हृदयाची गती आपल्याला खूप काही सांगत असते पण ती कशी ओळखायची? चला, तर मग जाणून घेऊया.