

Sakal
माणूस लठ्ठ असो, मध्यम असो वा बारीक; तंदुरुस्तीसाठी प्रत्येकाला व्यायाम आवश्यक असतो. तरीही व्यायाम होत नाही आणि प्रकृतीच्या कुरबुरी सुरू होतात. व्यायाम आवश्यक आहे, तो करायचा आहे हे प्रत्येकाला पटते, पण कोणता, कसा, किती, कुठे असे प्रश्न उभे राहतात, त्याची उत्तरे.