Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

इन्सुलिन रेसिस्टन्सची सुरुवात अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं न देता होते. मग शरीरात नेमकं काय घडतंय आणि इन्सुलिन रेसिस्टन्स आहे हे कसं ओळखायचं? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून...
Insulin Resistance Symptoms

Insulin Resistance Symptoms

sakal

Updated on

तुमचं वजन वाढतंय, पोटाभोवतीची चरबी कमी होत नाहीये किंवा मानेवर अचानक छोटे-छोटे स्किन टॅग्स दिसू लागले आहेत? या गोष्टींकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पण शरीरात इन्सुलिन नीट काम करत नसल्याचे हे संकेत असू शकतात. विशेष म्हणजे, इन्सुलिन रेसिस्टन्सची सुरुवात अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं न देता होते. मग शरीरात नेमकं काय घडतंय आणि इन्सुलिन रेसिस्टन्स आहे हे कसं ओळखायचं? तज्ज्ञांकडून जाणून घेऊया ...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com