
Control High Cholesterol By Adding These Vegetables In Your Diet: आजकाल अनियमित जेवणाच्या वेळा, अयोग्य आहार आणि बदलत्या जीवशैलीमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या खूप सामान्य झाली आहे. तसेच कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढले आहे हे कळण्यासाठी कोणती ठराविक लक्षणे नाहीत, त्यामुळे ते वेळेत ओळखणे कठीण जाते. परिणामी, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. म्हणूनच आहाराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य आहार घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी करता येई शकते.