अस्थिबोध : दीर्घकाळ बैठे काम

दीर्घकाळ बसून काम करण्याची सवय कण्यावर अतिरिक्त ताण टाकून डिस्क झिज, स्नायूंचा असमतोल, पोस्चर बिघाड आणि सततची पाठदुखी वाढवते; ‘सिटिंग-स्मार्ट’ पद्धत, ३०-३० नियम आणि सोपे व्यायाम यामुळे हा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो
तासन्‌तास बसून राहणे ठरू शकते पाठीच्या कण्यासाठी घातक; डॉ. अजय कोठारी यांनी दिला 'सिटिंग-स्मार्ट' आराखडा

तासन्‌तास बसून राहणे ठरू शकते पाठीच्या कण्यासाठी घातक; डॉ. अजय कोठारी यांनी दिला 'सिटिंग-स्मार्ट' आराखडा

sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

आजचा बहुतांश कामकाजाचा दिवस खुर्चीवर बसून जातो. ऑफिस, संगणक, मोबाईल, वाहनचालकांची नोकरी, अभ्यास - सगळीकडे बसणं अपरिहार्य झालं आहे. अनेक जण म्हणतात, ‘मी फार काही करत नाही, फक्त बसून काम करतो.’ मात्र, पाठीच्या कण्याच्या दृष्टीनं सतत बसणं हे सर्वांत जास्त हानिकारक ठरू शकतं. मानवी कणा हालचालीसाठी बनलेला आहे, स्थिरतेसाठी नाही. जेव्हा आपण तासन्‌तास बसतो, तेव्हा कणा शरीराला वारंवार एकच संदेश देतो - मला हलवा. तो संदेश दुर्लक्षित केला, तर वेदना हा पुढचा इशारा असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com