अस्थिबोध : पाठदुखीचे गांभीर्य

पाठदुखीतील ‘रेड अलर्ट’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कण्याचे आजार बळावतात; वेळीच तपासणी केल्यास मोठ्या शस्त्रक्रिया टाळून आयुष्याची गुणवत्ता जपता येते
Spine Health: Understanding the 'Red Alert' Signs of Chronic Back Pain

Spine Health: Understanding the 'Red Alert' Signs of Chronic Back Pain

Sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

पाठदुखी हा आज सर्वांत सामान्य त्रास झाला आहे. अनेक जण ती सहन करतात, काहीजण घरगुती उपाय करतात, तर काही वेळेअभावी दुर्लक्ष करतात; पण प्रत्येक पाठदुखी साधी नसते. कधी कधी कणा आपल्याला थेट इशारा देत असतो - ‘आता थांबा, तपासणी गरजेची आहे.’

समस्या अशी की आपण हा इशारा ओळखत नाही. ‘थोडं चालेल’, ‘औषध घेतलं की बरे होईल’ या समजुतीमुळे वेळ निघून जाते आणि नंतर उपचार कठीण होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com