शहरी जीवनशैली आरोग्यावर भारी पडतेय का? प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या आजारांसह कर्करोगाचा वाढतोय धोका

शहरी जीवनशैली आरोग्यावर भारी पडतेय का? प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या आजारांसह कर्करोगाचा वाढतोय धोका

Urban Lifestyle Health Risks: शहरी जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि बदलते वातावरण यामुळे फुफ्फुसांचे आजार आणि कर्करोगाचा धोका कसा वाढतोय, याचा सविस्तर आढावा.
Published on

शहरात राहिल्याने आर्थिक प्रगती होते, पुढे जाण्याची संधी मिळते हे खरे असले तरीही इथे लक्षावधी भारतीय ज्या हवेत श्वास घेतात ती हवा धोकादायकरित्या प्रदूषित आहे. भारतात हवेचा दर्जा खालावलेला आहे, इथल्या प्रमुख शहरांमध्ये तो “अनारोग्यकारक” आणि “अतिअनारोग्यकारक” पातळीवर पोहोचलेला आहे, जिथे हवेत PM2.5 चे प्रमाण खूप जास्त आहे ज्यामुळे नागरिकांसाठी, विशेषत: लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तांसाठी आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com