Human Consciousness: मानवी चेतनेचे उन्नयन

Elevating Human Consciousness Through Self Awareness: मानवी चेतनेचे उन्नयन म्हणजे काय? स्वतःला ओळखण्यापासून आत्मजागृतीपर्यंतचा प्रवास
Elevation of Human Consciousness Discover the Power of Self Awareness Spiritual Awareness and Positive Transformation in Life

Elevation of Human Consciousness Discover the Power of Self Awareness Spiritual Awareness and Positive Transformation in Life

sakal

Updated on: 

-सद्‍गुरू ईशा फाउंडेशन सद्‍गुरू

जेव्हा जगण्याची धडपड हाच जीवनाचा मुख्य भाग असतो, तेव्हा जीवनाला एक केंद्रबिंदू असतो. एकदा जगण्याची सोय झाली आणि सुखसोयी आल्या, की स्वतःच्या अंतरंगात काहीतरी अधिक सखोल गवसल्याशिवाय माणूस जीवनाचा केंद्रबिंदू हरवून बसतो; आज नेमके तेच घडत आहे. भारतात समाजाचा मोठा वर्ग अजूनही जगण्यासाठी धडपडत आहे; पण पाश्चात्त्य समाजांकडे पाहिले, तर भौतिकदृष्ट्या कोणत्याही माणसाचे स्वप्न असू शकेल ते सारे, जवळजवळ प्रत्येकाकडे आहे. तरीही माणूस हळूहळू मानसिक असंतुलनाच्या टोकाकडे वाटचाल करत आहे. मानवतेला याचा सामना करावाच लागेल.

Loading content, please wait...