इनर इंजिनिअरिंग : विज्ञान आणि अध्यात्म

विज्ञान म्हणजे फक्त भौतिक जग नव्हे, तर अंतर्मनातील ‘इतर काहीतरी’ शोधण्याची प्रक्रिया; आधुनिक भौतिकशास्त्र आणि आध्यात्मिक साधना मुक्तीच्या एकाच ध्येयाकडे झुकत असल्याचा सद्गुरूंचा वेध
Inner Engineering science and spirituality by Sadhguru

Inner Engineering science and spirituality by Sadhguru

Sakal
Updated on: 

सद्‍गुरू, ईशा फाउंडेशन

सद्‍गुरू : दुर्दैवाने, लोकांना असे वाटते, की विज्ञान म्हणजे केवळ भौतिक अस्तित्वाशी संबंधित असलेल्या गोष्टी करणे. तुम्ही इथे फक्त एक भौतिक शरीर म्हणून अस्तित्वात नाही आहात. तुम्ही त्यापेक्षा खूप काही जास्त आहात, नाही का? केवळ हृदय, यकृत आणि मूत्रपिंड एकत्र असण्याने तुम्ही मानव बनत नाही. तुमच्यामध्ये आणखी काहीतरी आहे. त्यामुळे तुम्ही फक्त हृदय, यकृत आणि मूत्रपिंड याकडेच लक्ष दिले आणि त्या ‘इतर काहीतरी’ असलेल्या गोष्टीला विसरलात, तर तुम्ही स्वतःला वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व्यक्ती म्हणू शकत नाही- तुम्ही वास्तवाच्या दुसऱ्या पातळीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहात. म्हणूनच विज्ञानाला केवळ भौतिक विज्ञान समजले जाऊ नये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com