
- ऋषिकेश सुनिल गोळे
Malaria Common Symptoms : मलेरियाची सर्वात सामान्य लक्षणे ज्याकडे आपण कायमच दुर्लक्षित करतो. ती लक्षणे कधी कधी जीवघेणी पण ठरू शकतात. अशी कोणती लक्षणे आहेत ते जीवघेणी ठरू शकतात ते पुढीलप्रमाणे दिले आहे.
मलेरिया हा डासांमुळे होणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. हा रोग प्लाझमोडियम नावाच्या परजीवीमुळे होतो आणि तो ॲनोफिलीस नावाच्या मादी डासाच्या चाव्याने पसरतो.