- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक
हायड्रेटेड राहणे हा उत्तम आरोग्य राखण्याचा सोपा; पण उत्तम मार्ग आहे. परंतु बऱ्याच लोकांना दररोज आवश्यक असलेले फ्लुइड्स मिळत नाहीत. खरं तर, संशोधनात असे दिसून आले आहे, की ७५ टक्के भारतीय कायमच डिहायड्रेटेड असतात.