Importance of Minerals: शरीरात 'या' मिनरल्सच्या कमतरतेमुळे अनेक आजारांचा वाढू शकतो धोका

Importance of minerals: व्हिटॅमिन्सप्रमाणेच शरीरात मिनरल्स असणे देखील गरजेचे असते. शरीरात याची कमतरता असल्यास अनेक आजार वाढू शकतात.
Importance of Minerals:
Importance of Minerals: Sakal
Updated on

Importance of Minerals: शरीराला निरोगी ठेवण्यासाठी विविध खनिजे आवश्यक असतात. कारण ते शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यात मदत करतात. कॅल्शियम मजबूत हाडे करते, लोह रक्तातील ऑक्सिजन वाहतूक करण्यास मदत करते, मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जासंस्था निरोगी ठेवते, जस्त रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि पोटॅशियम पाणी आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते.

या खनिजांच्या कमतरतेमुळे शरीरात अशक्तपणा, थकवा यासारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज 5 महत्त्वाच्या खनिजांबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्या कमतरतेमुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com