‘प्रकाश’ वाटेच्या दिशेने...

जखमी सैनिकाची गोष्ट मी प्रकाशला सांगितल्यावर प्रकाशच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहेऱ्यावर स्मित. म्हणाला ‘ग्रेट...खरंच ग्रेट... असंच असायला हवं माणसानं.
Happy
Happysakal
Updated on: 

जखमी सैनिकाची गोष्ट मी प्रकाशला सांगितल्यावर प्रकाशच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहेऱ्यावर स्मित. म्हणाला ‘ग्रेट...खरंच ग्रेट... असंच असायला हवं माणसानं. सतत दुसऱ्याला आनंद देत राहायचं.. आपल्याला आनंद होतो त्यानं.’ त्याचा मूड पाहून विचारलं, ‘प्रकाश, दोन प्रश्न विचारायचेत तुला. तुला काय झालंय हे तुला माहितीय. तू ते छान विनातक्रार स्वीकारलंयस. आता पुढे तू काय करायचं ठरवलंयस? आणि तुला मृत्यूची भीती वाटत नाही का?’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com